मुलगा, मुलगी अन् पुतण्या… संभाजीनगरमध्ये बड्या नेत्यांची मुलं मैदानात, किती जणांनी भरला अर्ज?
छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीत संजय शिरसाट, अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्या नातेवाईकांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, भाजपने ९६ उमेदवारांना बी फॉर्म देत मोठी आघाडी घेतली आहे.