Maharashtra Election News LIVE : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये नाराजीनाट्य
Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates: महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. आता राज्यात अनेक भागात मोठे राजकीय नेते मंडळी प्रचारसभा घेताना दिसतील.