माझं करिअर, नातं उद्ध्वस्त करण्यासाठी..; राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या नातसूनेनं सोडलं मौन
प्रसिद्ध गायक एपी ढिल्लोच्या मुंबईतील कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो भर कॉन्सर्टमध्ये अभिनेत्री तारा सुतारियाला मिठी मारताना आणि किस करताना दिसतोय. यावर आता तिने प्रतिक्रिया दिली आहे.