मुंबईत उत्तर भारतीय महापौर बसेल; भाजपच्या बड्या नेत्याने मराठी माणसाला डिवचलं
भाजपाच्या एका बड्या नेत्याने मुंबईत उत्तर भारतीय महापौर बसेल असे विधान केले आहे. त्यानंतर लगेच सचिन अहिर यांनी हा मराठी माणसाचा अपमान असल्याचे म्हटले आहे. आता नेमकं हा बडा नेता कोण आहे? काय म्हणाला वाचा...