दिवसभर शुटिंग केलं, रात्री घरी परतता काळाचा घाला! भांडुप बस अपघातात मराठी बालकलाकाराच्या आईचा मृत्यू
सोमवारी रात्री भांडुप येथे रेल्वे स्टेशनबाहेर झालेल्या बेस्ट बसच्या अपघाताने सर्वांना धक्का बसला. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये मराठी बालकाराच्या आईचा देखील समावेश आहे.