2025 Biggest Hit Film : 2025 मध्ये 50 लाखात बनलेल्या एका चित्रपटाने छापले 120 कोटी, फिल्म इंडस्ट्री हैराण
2025 Biggest Hit Film : वर्ष 2025 भारतीय सिनेमासाठी सरप्राइजने भरलेलं होतं. बडे स्टार्स आणि मोठ्या बजेटच्या चित्रपटांमध्ये एका छोट्याशा चित्रपटाने कमाल केली. सगळी इंडस्ट्री हैराण झाली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने प्रचंड पैसा कमावला.