कारच्या डॅशबोर्डवर निळा प्रकाश दिसतोय का? घाबरू नका, अर्थ जाणून घ्या

तुम्ही तुमच्या कारच्या डॅशबोर्डवर कधी निळा थर्मामीटरसारखा प्रकाश पाहिला आहे का? जर हो तर घाबरण्याची गरज नाही. याचा अर्थ समजून घेऊया.