ओट्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. ओट्स खाल्ल्याने आरोग्याच्या असंख्य समस्या दूर होतात. विशेष म्हणजे तुम्हाला थकवा जाणवत असेल तर ओट्स सर्वात महत्वाचे आहेत.