अभिनेत्री तनुश्री दत्ताने शूटिंगदरम्यान तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रसंगाचा अनुभव सांगितला. सेटवर दिग्दर्शकाने सर्वांसमोर तिला म्हटलं होतं, "कपडे काढ आणि नाच". नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तनुश्रीने याविषयीचा खुलासा केला.