Liquor Rules:नवीन वर्षात ओली पार्टी न पडो महागात! घरात किती दारु ठेवू शकता? दंडासह तुरुंगवासाची भीती

Liquor Rules at home: नवीन वर्षासाठी आज वर्षाअखेर तुम्ही घरी, मित्राच्या घरी पार्टी करणार असाल तर ही माहिती समजून घ्या. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की सार्वजनिक ठिकाणी अथवा घरी किती दारु पिता येते? याविषयीचे नियम माहिती आहे का?