सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल झाले आहेत. मंदिर परिसर पांढुरंगाच्या‌ जयघोषाने दुमदूमून गेलंय... पंढरपुरात सध्या वातावरण कसं आहे... याचे काही फोटो समोर आले आहे... अशात घरबसल्या तुम्ही देवाचं दर्शन घेऊ शकता...