सूर्याचं आहे नवीन वर्ष म्हणून घरी आणा ‘या’ वस्तू… सूर्यासारखं चमकेल नशीब
अंकशास्त्रानुसार, 2026 हे सूर्याचे वर्ष मानले जाते. म्हणूनच, नवीन वर्षासाठी सूर्याशी संबंधित वस्तू तुमच्या घरात आणल्याने तुमच्या घरात वर्षभर सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढेल. त्यामुळे नवीन वर्षी कोणत्या वस्तू घरी आणल्या पाहिजे जाणून घ्या...