जगभरातील अनेक देश 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे करत नाहीत. चीनपासून इराणपर्यंत, नवीन वर्षाचे उत्सव वेगवेगळे असतात, वेगवेगळ्या तारखा आणि परंपरा असतात. नवीन वर्षाला वेगवेगळी नावे देखील दिली जातात. चला तर मग असे कोणते देश आहेत त्याबद्दल आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.