T20 World Cup 2025: एक महिना शिल्लक असताना धक्का, हा दिग्गज खेळाडू टी20 वर्ल्डकप संघातून आऊट
टी20 वर्ल्डकप स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कंबर कसली आहे. मात्र या स्पर्धेला अवघा एक महिना शिल्लक असताना दिग्गज खेळाडूला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.