मोठी बातमी! संजय राऊत यांच्या घरी बॉम्बनाशक पथक दाखल, पोलिसांचाही ताफा पोहोचला

ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या घरी बॉम्बनाशक पथक दाखल झाले आहे. सोबतच मुंबई पोलीसही राऊतांच्या घरी पोहोचले आहेत. Bomb squad and mumbai police reached to sanjay raut house marathi news