आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. अनेक जण आपल्या श्रीमंतीमध्येच आनंदी जीवन शोधण्याचा प्रयत्न करतात. मात्र चाणक्य म्हणतात अशा लोकांना कधीही समाधान लाभत नाही. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.