Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या नावावर विश्वविक्रम, असं अद्याप कोणालाही जमलं नाही

अभिषेक शर्माने टी20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रमाला गवसणी घातली. या वर्षभरात केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा मांडल्यानंतर त्याचं आकलन केलं गेलं आहे. त्याने आंद्रे रसेलच्या नावावर असलेला विक्रम मोडीत काढला आहे. चला जाणून घेऊयात 2025 वर्षात त्याने काय केलं ते...