जानेवारीत ‘हे’ 4 स्मार्टफोन भारतीय बाजारात घेणार ऍंट्री, मिड रेंज असलेल्या फोनची पहा यादी

जानेवारी 2026 मध्ये भारतात अनेक मोठे स्मार्टफोन लाँच होणार आहे. यामध्ये पॉवरफूल फोन समाविष्ट आहेत. हे स्मार्टफोन कॅमेरा, डिस्प्ले आणि बॅटरीवर अनेकांचे लक्ष केंद्रित करतील. चला तर मग कोणते आहेत हे स्मार्टफोन ते आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात...