1 January 2025 Horoscope : वर्षाच्या पहिल्याच दिवशी संकटाचा डोंगर, तीन राशींपुढे उभे राहणार मोठे आव्हान; सावध व्हा अन्यथा…

2025 हे साल संपलेले असून आता 2026 या सालाला सुरुवात झाली आहे. परंतु नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी काही राशीच्या लोकांपुढे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.