GK : भारतातील असे कोणते राज्य आहे जिथे रेल्वे धावत नाही?
India GK : भारतात रेल्वेचे प्रचंड मोठे जाळे आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र आपल्या देशात असे एक राज्य आहे जिथे अद्याप रेल्वे पोहोचलेली नाही. या राज्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.