Maharashtra Election News LIVE : नववर्षानिमित्त तुळजाभवानीच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

BMC, Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates : महापलिका निवडणुकांच्या मतदानासाठी अवघे 14 दिवस उरले आहेत. निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचारसभांचा धडाका सुरू होणार आहे.