‘या’ 8 इलेक्ट्रिक कारला 5-स्टार सेफ्टी रेटिंग, जाणून घ्या

भारतीय बाजारात विकल्या जाणाऱ्या सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक कारच्या यादीत, अनेक खास वाहने आहेत, चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया.