लाल की केशरी? कोणत्या रंगाचा गाजर शरीरासाठी फायदेशीर? खरेदी करण्याआधी जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट

बाजारात सध्या दोन प्रकारचे गाजर उपलब्ध आहेत... लाल गाजर आणि केशरी रंगाचं गाजर... लाल गाजर फक्त हिवाळ्यात उपलब्ध असतात. तर जाणून घ्या कोणता गाजर शारीराशाठी फादेशीर आहे.