India- Pakistan : पाकडे सुधारणार नाहीत, नव्या वर्षातही कुरापती सुरूच, जम्मू-काश्मीरमध्ये..

एकीकडे संपूर्ण जग नववर्षानिमित्त सेलिब्रेशन करत आहे, उत्साहात आहे. पण दुसरीकडे पाकिस्तान काही सुधारणार नाही अशीच चिन्हे आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या कुरापती उघड झाल्या आहेत. काय घडलं ?