BMC Election Controversy : पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा जुगाड! मुंबईत एकच चर्चा

मुंबईत भाजपच्या एका इच्छुक उमेदवाराने निवडणुकीसाठी डुप्लिकेट एबी फॉर्म जोडल्याने गोंधळ निर्माण झाला. पक्षाने अधिकृत फॉर्म दिला नसतानाही हा प्रकार घडला. निवडणूक आयोगाने हा फॉर्म ग्राह्य धरत शिल्पा केळुस्कर यांचा अर्ज वैध ठरवला. ही जागा शिंदेच्या शिवसेनेकडे होती, जिथे पूजा कांबळे रिंगणात होत्या.