MS Dhoni: महेंद्रसिंह धोनीने नवं वर्षाचं स्वागत कसं केलं? थायलँडमध्ये कोण होतं सोबत?
Happy New Year 2026: नव वर्षाच्या स्वागतासाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी थायलँडमध्ये आहे. त्याने थायलँडमध्ये 2026 वर्षाचं स्वागत धूमधडाक्यात केलं. या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चला जाणून घेऊयात..