Gold Rate : सोन्याने दिला धोका, नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाव घसरला, 10 ग्रॅमचा नवा भाव काय?
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठा चढउतार पाहायला मिळत आहे. असे असतानाच नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव घसरला आहे. त्यामुळे या वर्षभरात काय होणार? असे विचारले जात आहे.