बाबा वेंगाने जगाला हादरवून टाकणारी भविष्यवाणी केली आहे. या नव्या वर्षात जगापुढे अनेक मोठी संकटं येणार असल्याचं भाकित बाबा वेंगाने केले आहे.