Cigarette Price : सिगारेट महागणार, धुम्रापान प्रेमींना मोठा दणका, एक सिगारेट किती रुपयांना मिळणार!
सिगारेटची किंमत आता लवकरच वाढणार आहे. सरकारने तसा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सिगारेट पिणाऱ्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच हा झटका बसला आहे.