विराट कोहलीच्या रडारवर सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम, जानेवारीत नंबर 1 होण्याची संधी
विराट कोहली क्रिकेटच्या शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र यावेळी त्याच्या रडारवर बरेच विक्रम आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडण्याची संधी आहे. हा विक्रम न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत मोडू शकतो.