Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या चौथ्या फेरीत बडोदा आणि हैदराबाद यांच्यात सामना रंगला. या सामन्यात एकूण पाच शतकं ठोकली गेली. त्यामुळे या सामन्याची जोरदार चर्चा रंगली आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये हा नवा विश्वविक्रम नोंदवला गेला आहे.