शाहरुख खान गद्दार त्याला बांगलादेशात पाठवा… अभिनेत्याचा एक चुकीचा निर्णय, लोकांमध्ये संतापाची लाट, थेट
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कायमच चर्चेत असलेले नाव आहे. मात्र, आता शाहरुख खान मोठ्या अडचणीत फसला. हेच नाही तर त्याच्या एका निर्णयामुळे त्याला थेट बांगलादेशात पाठवण्याची मागणी केली जात आहे.