Maharashtra Election News LIVE : महापालिका निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
BMC Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates: आज महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. उमदेवारांचे बंड थोपवण्याचे मोठे आव्हान पक्षांसमोर आहे. तर आज उद्धव ठाकरे उमेदवारांशी संवाद साधणार आहेत.