भाई सरळ पलटी मारली की… पाकिस्तानात त्या फोटोनंतर मोठी खळबळ, थेट हस्तांदोलनाबद्दल मोठा दावा, भारताने..
पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण जगाने भारताची आक्रमक भूमिका बघितली. कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतात दहशतवादी हल्ले खपवून घेणार नसल्याचे भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगितले. भारता घुसून दहशतवाद्यांची अड्डे उद्धवस्थ केली.