Akshaye Khanna: ‘दृश्यम 3’ सोडा हो, या चित्रपटाच्या ऑडिशनमध्येच फेल झाला अक्षय खन्ना !

Akshaye Khanna Role : काही वर्षांपूर्वी संजय दत्तचा एक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. त्या चित्रपटात अक्षय खन्ना देखील असणार होता. पण तो ऑडिशनमध्ये नापास झाला आणि त्याला थेट नाकारण्यात आलं.