Uddhav-Raj Thackeray: ठाकरे बंधु एकत्र, तर कार्यकर्ते नाराज;पदाधिकार्यांचे राजीनामा सत्र, इतक्या जणांनी सोडली पक्षाची साथ
Uddhav Thackeray-Raj Thackeray: सरते वर्षात मुंबईत मोठी घडामोड घडली. मनसे आणि शिवसेना एकत्र आली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे १८ वर्षानंतर एकत्र आले तर दुसरीकडे आता पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झाल्याने दोन्ही पक्षांच्या डोक्याचा ताप वाढला आहे.