दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. पण, हेल्मेट घातल्याने केस तुटतात. जर तुमच्या मनातही अशा गोष्टी चालू असतील तर ही गोष्ट किती खरी आहे हे जाणून घ्या.