नवी Kia Seltos लॉन्च, Maruti Victoris, Hyundai Creta यांना टक्कर देणार? जाणून घ्या

नवीन किआ सेल्टोसने भारतातील सर्वात स्पर्धात्मक मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. या एसयूव्हीची टक्कर ह्युंदाई क्रेटा, मारुती व्हिक्टोरिस आणि ग्रँड विटारा या वाहनांशी आहे.