घरात किंवा बाहेर… अशा लोकांवर कधी विश्वास ठेवूच नका… लागेल मोठी ठेच

कुटुंबात किंवा बाहेरच्या जगात वावरताना आपल्या आयुष्यात अनेक लोकं येतात आणि जातात... या प्रवासात काही व्यकी अत्यंत जवळच्या होतात... तर काही मात्र कोणावर विश्वासच ठेवू नये... असा धडा शिकवून जातात... त्यामुळे जाणून घ्या कोणत्या लोकांवर विश्वास ठेवू नये...