Dharmendra Fees For Ikkis : ‘इक्कीस’ या शेवटच्या चित्रपटासाठी धर्मेंद्र यांना किती पैसे मिळाले होते?

Dharmendra Fees For Ikkis : 'इक्कीस' हा दिग्गज दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट आहे. त्यांच्या परफॉर्मन्स खूप कौतुक होतय. श्रीराम राघवन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलय. या चित्रपटासाठी धर्मेंद्र यांना किती फी मिळाली होती, जाणून घेऊया.