Nostradamus Prediction for 2026: नास्त्रेदमस याने नवीन वर्षासाठी जी भविष्यवाणी केली, त्याची चाहुल खरंच लागलीये की काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे. हिंद महासागराजवळील समुद्रात मोठ्या हालचाली वाढल्याने सगळ्यांचे या भविष्यवाणीकडे लक्ष लागलं आहे. काय आहे नास्त्रेदमसचे ते भाकीत?