Chandra Gochar: नव वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी चंद्राचे गोचर! या 3 राशींना होणार जबरदस्त फायदा

Chandra Gochar: नवीन वर्षाच्या, 2026 च्या पहिल्याच दिवशी चंद्राचे नक्षत्र बदलले असले तरी, आता दुसऱ्या दिवशी त्याचे राशी संक्रमण सुरू झाले आहे. २०२६ मध्ये चंद्राचे पहिले राशी संक्रमण कधी आणि कोणत्या राशीत झाले ते जाणून घेऊया. या ज्योतिषीय घटनेमुळे ज्या राशींचे जीवन आनंदाने भरलेले असेल त्यांच्याबद्दल देखील तुम्हाला माहिती मिळेल...