Iran Protest : ‘…तर अमेरिकन सैन्य इराणमध्ये घुसणार’, डोनाल्ड ट्रम्प यांच्या गंभीर इशाऱ्याने इराणमध्ये खळबळ

US vs Iran : इराणमध्ये खामेनी सरकारविरुद्ध आंदोनल सुरू आहे. या आंदोलकांना रोखण्यासाठी इराण सरकारने कडक पावले उचचली आहेत. मात्र यावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी सरकारला गंभीर इशारा दिला आहे.