Cricket : टीम इंडियाच्या खेळाडूला टी 20I वर्ल्ड कपआधी दुखापत, मोठ्या स्पर्धेतून आऊट
Cricket : टीम इंडियाच्या फलंदाजांच्या मागे दुखापतीचं ग्रहण लागलंय. टीम इंडियाच्या युवा फलंदाजाला दुखापत झालीय. त्यामुळे त्या फलंदाजाला देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे.