दूध आहे की विष? मुंबईतील धक्कादायक प्रकार! दुध बनवण्यासाठी थेट डिटर्जंट पावडर, युरियाचा वापर
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दूधात भेसळ करताना दिसत आहे. त्यासाठी त्याने युरिया आणि डिटर्जंट पावडरचा वापर केला आहे.