इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे ‘एक्स’ला पत्र, AI च्या गैरवापराबाबत व्यक्त केली चिंता
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सायबर लॉ विभागाचे संयुक्त सचिव अजित कुमार यांनी एक्सचे भारतातील मुख्य अनुपालन अधिकारी यांनी पत्र लिहिले आहे. यात त्यांनी AI च्या गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली आहे.