ITC चे शेअर्स तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर, ब्रोकरेजने देखील रेटिंग कमी केले

सिगारेटवरील कर वाढविण्याच्या निर्णयामुळे आयटीसीचे शेअर्स दोन दिवसांत 14 टक्के घसरून तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत.