IND vs SL : श्रीलंकेच्या मदतीसाठी बीसीसीआयने एक पाऊल पुढे टाकलं आहे. कारण श्रीलंकेत मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दितवाह चक्रीवादळ आलं होतं. या वादळात अनेकांचा मृत्यू झाला. तसेच शेकडो लोकांना बेघर व्हावं लागलं. आता बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे.