Mukesh Ambani : रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि अनंत अंबानी यांनी सोमनाथ मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी या मंदिराला 5 कोटी रुपयांची देणगी दिली.