Vaibhav Suryavanshi : वैभवच्या नावावर नववर्षातील पहिल्याच सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड फिक्स, नक्की काय?

Vaibhav Suryavanshi World Record : वैभव सूर्यवंशी आणि रेकॉर्ड असं एक समीकरण तयार झालंय. वैभवने आतापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आता शनिवारी 3 जानेवारीला वैभवच्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे.